सिमेंट बंधारे
- तलाव प्रकार: सिमेंट पाझर तलाव
- लांबी: ९० मी.
- सांडवा लांबी व विसर्ग: लांबी ९० मी., विसर्ग ४ Mcft क्युसेस
- तलाव माथा पातळी: ६५०.६० मी.
- पूर्ण साठवण पातळी: ६५०.८० मी.
- जिवंत साठा व क्षमता: २९.५३ दलघमी, १०४३ दलघफु
- मृतसाठा: २०६ दलघमी, ७३ दलघफु
- उपयुक्त साठा: २९.४७ दलघमी, ९७० दलघफु
- कालवे: डावा कालवा – ३२.४० कि.मी.,
- सिंचन क्षेत्र (ICA): ६२९६ हे.
- लाभ घेणारे गावे: नारायणगाव (खेरवाडी), दात्याणे, जिव्हाळे, ओणे